Below are answers to some of the questions we are asked frequently. If you don't find an answer to your specific question, please contact us.


Q1: What is power factor?

Ans: Please click on link https://youtu.be/NF4VRKa7LSM to know complete idea about power factor. For clarification of queries, please feel free to contact us.

Q2: Power factor आमच्या उद्योगाच्या दृष्टीने चांगला आहे की नाही?

उत्तर: power factor maintain केला तर चांगला, power factor maintain नाही केला तर वाईट.

Q3: what should we do to improve power factor??

Ans: You will need to install the power factor correction capacitors through power saving consultant.

Q 4: मेरा Ice Factory है नवीमुंबई में। मेरे आसपास के कंपनियोसे मेरा बिल ज्यादा आ रहा है ऐसा लग रहा है। इसके लिये आप हमारी क्या सहायता कर सकते है?

Ans: आपके केवल 6 महिने के बिल का पुरा अभ्यास करके हमारी तरफ से आपको पूरी जानकारी दी जायेगी। अगर आपको और कोई शंका हो तो हमे जरूर संपर्क करे।

Q5: मुंबईमध्ये आमची packaging industry आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही आमच्या कंपनीमध्ये manual capacitor bank लावून घेतल्या, त्यामुळे आमचं विजेचं बिल कमी पण येत होतं. काही दिवसांपूर्वी electrician च्या म्हणण्यानुसार त्या खराब झाल्या म्हणून बदलून सुद्धा घेतल्या, पण उलट आता जास्त बिल येत आहे, असं का होत आहे??

Ans: सरकारने manual capacitor bank वर बंदी आणणे हे तुमच्या विजबिलातील वाढतीचे मुख्य कारण आहे.
आता तुम्हाला power factor maintain करणे बंधनकारक आहे, त्यासाठी power saving consultant कडून APFC लावून घेणे गरजेचे आहे.

Q6: What is difference between Manual Capacitor Bank & APFC panel?

Ans: Manual capacitor bank works continuously whereas capacitor banks of APFC panels works according to requirement by load.
Manual bank can consume the current at off-load, whereas APFC stops working totally at off-load.
Chances of fire due to APFC are much low as compare to manual capacitor bank since manual capacitor bank works continuously.
Concluding the difference, chances of high electricity bills can't be denied due to manual capacitor banks, whereas maintaining capacitors of APFC can lower the chances of electricity bills.

Q7: वसई में मेरा fabrication का industry है। हमने manual capacitor bank लागाया है। जब हम रात को पूरा फॅक्टरी बंद करके जाते है तब manual capacitor bank भी बंद कर दें, तो क्या हमारा power factor maintain हो सकता है?

Ans: नहीं। सरकार द्वारा manual capacitor bank पर बंदी की वजह सें आपको APFC लगाना अनिवार्य हैं। तथा योग्य power saving consultant सें APFC लगवाने सें power factor maintain हो सकता हैं! अधिक जानकरी के लिये जरूर संपर्क करे।

Q8: आमचं तुर्भे येथे chemical plant आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये APFC लावून घेतले. उद्योगाच्या विस्तारामुळे मशिन्स वाढल्या आहेत. आणि आता आमचा power factor maintain होत नाही. यावर काय करता येईल?? आम्हाला नवीन APFC बसवण्याचा पुन्हा एवढा खर्च करावा लागेल??

Ans: लोड वाढल्यामुळे आधीचे capacitors कमी पडत असल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिकल कॅन्सलटंट कडून चेक करून घ्यावे लागेल.
आधीच्या APFC मध्ये गरजेनुसार अजून capacitors वाढवण्याएवढी जागा असल्यास पुन्हा खर्च करायची गरज नाही, अथवा नवीन APFC बसवणे अनिवार्य असेल.

Q9: What safety precautions should be taken to avoid accident?

Ans: Check wiring of your premises, if it is deteriorated get it replaced by authorized licensed electrical contractors only. Electric meter room should be water proof & well ventilated. All appliances should be properly grounded. Earth testing, megger testing need to be implemented once in year. ELCB's should be provided on the wiring installation. Most importantly office/company should be completely shutdown during night. Most of the fire accidents happens during night while absence of people.

Q10: साधारण कितने दिनों में safety audit करना जरुरी हैं?

Ans: कम से कम 5 साल में एक बार safety audit करना आवश्यक हैं।

Q11: मला नवीन factory set करायची आहे, त्यासाठी इलेक्ट्रिकल कॅन्सलटंटची नेमणूक करणे गरजेचे आहे का??

Ans: इलेक्ट्रिकल कॅन्सलटंटच्या प्रॉपर डिझाइनमुळे वीज वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. तसेच भविष्यातले काही धोके टळू शकतात. शिवाय त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे शुल्क तुमच्या वीजबिलाच्या बचतीतच वसूल होतात.